मुलगी – डॉक्टर माझं डोकं खुप दुखतंय…...डॉक्टर – मॅडम सिटी स्कॅन करावा लागेल…...मुलगी – पण माझ्या एकटीच्या त्रासासाठी सगळी
सिटी स्कँन करायची काय गरज आहे डॉक्टर…!!!
डॉक्टरने डिग्री विकायला काढलीये…!!!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 3:37 PM