बंड्या: बाबा, मला गाडी घेऊन द्या.वडील : देवानं दोन पाय कशाला दिलेत..!बंड्या : एक किक् मारायला,
न् एक गिअर बदलायला.
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 3:43 PM