पहिल्यांदाच विमानात गेलेल्या गण्यानं पायलटला पाहिलं आणि तो त्याचे हेडफोनच खेचू लागला..
पायलट- अरे अरे काय करतोय..? गण्या- हेडफोन काढ आधी तू..
हे बरंय तुमचं.. तिकीट आम्ही काढायचं आणि तू गाणी ऐकणार...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2023 3:39 PM