मुलगी तिच्या फेसबुक अकाऊंटवरून एक स्टेटस टाकते...हॅल्लो मित्रांनो.. मी मावशी झाले.बंड्यानं त्याखाली कमेंट टाकलंकोणत्या हॉस्पीटलला?, पगार किती आहे?
Marathi Joke : मुलीनं फेसबुकवर टाकलं स्टेटस, बंड्यानं विचारला भन्नाट प्रश्न...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 3:25 PM