झंप्या : तू उपाशीपोटी किती सफरचंद खाऊ शकतेस..??चिंगी : सहा..झंप्या : चूक...फक्त १कारण १ सफरचंद खाल्ल्यानंतर तू उपाशी नसशील ना...चिंगी : मस्त जोक आहे हा......मग ती चिंगी आपल्या मैत्रिणी ला हा जोक सांगायला जाते..सांग ग मिंगी तू उपाशीपोटी किती सफरचंद खाउ शकतेस..??मिंगी : नऊ....चिंगी : तू ६ बोलली असतीस तर मी तुला एक मस्त जोक सांगणार होते...
Marathi Joke : तू उपाशी पोटी किती सफरचंद खाऊ शकते...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 16:19 IST