पत्नी- मी किती साधी होते.. तुम्हाला न पाहताच लग्नाचा निर्णय घेतला..
पती- म्हणजे..? फोटोही पाहिला नव्हतास..?
पत्नी- नाही ना... फोटोही पाहिला नव्हता.. आई बाबांनी सांगितलं अन् लग्नाला तयार झाले...
पती- अग हे तर काहीच नाही.. मी तुझ्यापेक्षाही साधा होतो.. तुझा फोटो पाहिला असतानाही नकार दिला नाही...