आज सकाळी बायकोचा फोन आला.. ती रडत होती...
रडत रडत मला म्हणाली, तुमच्याशी कधीच भांडणार नाही,
तुमचं सगळं ऐकेन.. कधीच उलट बोलणार नाही..
हे सगळं ऐकून माझं काळीज हेलावलं..
माहीत नाही कोण होती.. कारण राँग नंबर लागला होता.. पण ऐकून बरं वाटलं..
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 5:08 PM