सकाळी सकाळी बायको झोपेतून उठून नवऱ्याला म्हणते...
अहो, ऐकता का?
मला आज एक स्वप्न पडलं....
तुम्ही ना माझ्यासाठी हिऱ्याचा हार घेऊन आलात...
नवरा - अरे व्वा, असंय का..?
मग असं कर. पुन्हा झोप आणि तो हार गळ्यात घाल.
By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2023 4:36 PM