आई : बंटी लवकर आंघोळ करून घे,नाहीतर शाळा बुडेल..!बंटी : आई बादलीभर पाण्यात शाळा कशी काय बुडेल् गं ?आईने बादलीतच बुडवून बुडवून हाणला...
मराठी जोक : आईनं सांगितलं शाळा बुडेल, बंटीनं दिलं भन्नाट उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 4:19 PM