गर्लफ्रेंड (रडत)- माझं आयुष्य उद्ध्वस्त होणारे...
बॉयफ्रेंड- अग.. पण झालं काय..?
गर्लफ्रेंड- माझ्या कुटुंबानं माझं लग्न ठरवलंय..
बॉयफ्रेंड- मग आता आपण काय करायचं...?
गर्लफ्रेंड- तू काहीतरी कर ना...
बॉयफ्रेंड- बरं.. संध्याकाळपर्यंतच मी माझ्यासाठी दुसरी मुलगी शोधतो...