विद्यार्थी : सर, मी अभ्यास करतो...
पण माझ्या काही लक्षात राहात नाही.सर : गेल्यावेळी तू कधी माझ्या हातून मार खाल्ला होता, सांग बरं...?
विद्यार्थी : मागच्या शुक्रवारी खाल्ला होता सर....सर : हे कसं लक्षात राहीलं तुझ्या...?विद्यार्थी : मला प्रॅक्टिकलमध्ये नव्हे, तर थेरीत प्रॉब्लेम आहे सर....