मास्तर विज्ञानाचा तास घेत असतात…
समोर असलेल्या फळ्यावर cholesterol हा शब्द लिहितात आणि म्हणतात…
हे कोण वाचून दाखवेल सांगा बरं...
झंप्या लगेच हात वर करतो…
मास्तर : अरे वा झंप्या, सांग पाहू काय आहे.
झंप्या : गुरुजी, छोले पर्यंतचं स्पेलिंग बरोबर आहे...
पण भटुरेचं स्पेलिंग चुकलंय अहो…
बंड्याला मास्तरांनी जोरदार हाणला...