मास्तर: गण्या, तुला पक्ष्यांबद्दल बरीच माहिती आहे ना..?गण्या- तशी बऱ्यापैकी आहे..मास्तर- मग सांग बरं.. कोणता पक्षी उडू शकत नाही...?गण्या- मेलेला पक्षी...
मराठी जोक : मास्तर म्हणाले, कोणता पक्षी उडू शकत नाही...?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 2:48 PM