चंगू : तू उपाशीपोटी किती सफरचंद खाऊ शकतेस..??चिंगी : सहा..चंगू : चूक...फक्त १कारण १ सफरचंद खाल्ल्यानंतर तू उपाशीपोटी नसते..चिंगी : मस्त सूपर जोक आहे हा......मग ती चिंगी आपल्या मैत्रिणी ला हा जोक सांगायला जाते..सांग ग चंदा तू उपाशीपोटी किती सफरचंद खाऊ शकतेस..??चंदा : नऊ....चिंगी : तू ६ बोलली असतीस तर मी तुला एक मस्त जोक सांगणार होते...
मराठी जोक : मुलीनं मैत्रीणीला विचारलं उपाशीपोटी किती सफरचंद खाऊ शकतेस....
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2024 3:42 PM