पती पत्नीला विचारतो
सांग… वाढदिवसला तुला काय देऊ
पत्नी-आहो काय करायचंय
किती महागाई वाढलीय
पती-तू सांग फक्त, आपण
स्वस्त झाल्यावर घेऊ…
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 15:50 IST
पती पत्नीला विचारतो
सांग… वाढदिवसला तुला काय देऊ
पत्नी-आहो काय करायचंय
किती महागाई वाढलीय
पती-तू सांग फक्त, आपण
स्वस्त झाल्यावर घेऊ…