पत्नी- बाजारातून येताना दूधाची एक पिशवी आणा..
आणि हो, जर अंडी दिसली, तर सहा आणा..पती बाजारातून दूधाच्या सहा पिशव्या घेऊन आला.पत्नी- दूधाच्या सहा पिशव्या का आणल्या?पती- कारण बाजारात मला अंडी दिसली..आता सांगा, पतीचं काय चुकलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 4:22 PM