पत्नीच्या वाढदिवशी पतीनं विचारलं- तुला काय गिफ्ट हवं..?
पत्नीला नवीन कार हवी होती...
पण तिनं जरा थेट काही न सांगता नवऱ्याला हिंट दिली..
पत्नी- मला अशी वस्तू हवी की तिचा वापर एकदा सुरू केल्यावर दोन सेकंदांत थेट ० वरून ८० वर जाता यायला हवं...
संध्याकाळी पतीनं तिच्यासाठी डिजिटल वजन काटा आणला..
आता घरी काय झालं असेल याची तुम्हीच कल्पना करा..