एका महिलेनं रुग्णवाहिकेसाठी कॉल केला...
ऑपरेटर- बोला... काय झालंय..?
महिला- माझा पाय कॉफी टेबलला लागून जखम झालीय..ऑपरेटर- मग यासाठी तुम्ही रुग्णवाहिका मागवत आहात..?महिला- नाही.. रुग्णवाहिका मी माझ्या नवऱ्यासाठी मागवतेय..
ऑपरेटर- त्यांना काय झालं...?
महिला- मला टेबल लागताच ते हसले... ते हसले म्हणून रुग्णवाहिकेची गरज लागतेय..