पत्नी (लाडात)- अहो, ऐका ना..
पती- बोल की..
पत्नी- मला अशी एखादी गोष्ट सांगा, ज्यानं मला आनंद होईल आणि थोडं वाईटही वाटलं..
पती- तू माझं सर्वस्व आहेस.. माझं आयुष्य आहेस...
पत्नी- अय्या हो...?
पती- तू माझं आयुष्य आहेस आणि काय उपयोग अशा आयुष्याच्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 5:30 PM