महिला :- डॉक्टर, अहो... माझं डोकं खुप दुखतंय…डॉक्टर :- मॅडम सिटी स्कॅन करावा लागेलमहिला :- पण माझ्या एकटीच्या त्रासासाठी सगळीसिटी स्कॅन करायची काय गरज डॉक्टर ??
मराठी जोक : बाई डॉक्टरांना म्हणाल्या, माझं डोकं खुप दुखतंय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 5:01 PM