चंगू : अरे काय रे...
ऑपरेशन व्हायच्या आधीच दवाखान्यातून का पळून गेलास?
मंगू : नर्स पुन्हा पुन्हा सांगत होती की, अहो... घाबरू नका.
धीर धरा, काहीही होणार नाही. हे छोटेसं ऑपरेशन आहे.
चंगू : मग काय चुकीचं सांगत होती ती? बरोबरच बोलत होती की ती.
मंगू : अरे बाबा, ती माझ्याशी नाही, डॉक्टरांशी बोलत होती...