बायको माहेरहून नवऱ्याला फोन करते....
बायको : अहो... तुमच्या आठवणीत १५ दिवसांत माझी तब्येत अर्धी झालीय…सांगा ना कधी येताय तुम्ही न्यायला?
नवरा : हो येतो.. आणखी फक्त १५ दिवस थांब…
बायकोनं जोरात मोबाइल आपटला...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 5:33 PM