बायको माहेरहून परतली... नवऱ्यानं दरवाजा उघडला...
बायकोला पाहताच तो खो खो हसू लागला...
बायको- काय झालं हसायला..? मी परत आले ते पाहून इतका आनंद झाला का तुम्हाला..?
नवरा- तसं नाही गं.. तू नसताना मी एका प्रवचनाला गेलो होतो...
बायको- मग..?
नवरा- तिकडे सांगितलं, संकटांचा, समस्यांचा सामना हसत हसत करावा...