नवरा-बायकोचं भांडण सुरू होतं...
नेहमीप्रमाणे बायको माघार घेईना आणि स्वत:ची चूकही कबूल करेना...
शेवटी घरात शांतता नांदावी म्हणून नवऱ्यानं माघार घेतली आणि सॉरी म्हणून मोकळा झाला...
बायको- हे तुमचं नेहमीच आहे... तुम्ही सारखं सॉरी नका म्हणत जाऊ...
नवरा- पण का..? काय प्रॉब्लेम आहे..
बायको- कारण माझा सगळा मूड जातो भांडणाचा...
तुम्ही सॉरी म्हटल्यावर पुढे कशी भांडू मी...?