दोन मित्र एकमेकांशी बोलत होते...
सुरेश- काल रात्री उशिरा घरी पोहोचलो.. अनेकदा बेल वाजवली.. बायकोनं दरवाजा उघडलाच नाही... संपूर्ण रात्र रस्त्यावर काढावी लागली...
रमेश- मग सकाळी काय झालं...?
सुरेश- नाही रे भावा... सकाळी मला आठवलं बायको तर माहेरी गेलीय आणि किल्ली माझ्याच खिशात होती...