शिक्षक म्हणाले
१) त्याने भांडी घासली…२) त्याला भांडी घासावी लागली.
या दोन वाक्यात काय फरक आहे…?
गण्या – पहिल्या वाक्यात कर्ता अविवाहित आहे.
आणि
दुसऱ्या वाक्यात कर्ता विवाहित आहे.
शिक्षकाचे डोळे भरून आले…!!!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 3:44 PM