डॉक्टरच्या पुढ्यात अचानक एक पेशंट येऊन बसतो.
तोंड उघडताच त्याच्या तोंडातून रक्त वाहू लागतं.
डॉक्टर - तुमचे पुढचे ३ दात कसे काय तुटले?
पेशंट - बायकोने दगड्याएवढ्या कडक भाकऱ्या बनवल्या होत्या..
डॉक्टर - अहो, मला खायला नकार द्यायचा ना...
पेशंट - मी तेच तर केलं होतं...