माहेरी गेलेल्या पत्नीनं पतीला फोन केला.पत्नी- अहो, तुमची काळजी घ्या.. डेंग्यूची साथ पसरलीय.. सर्व खिडक्या बंदच ठेवा.. पती- माझं रक्त तू शोषून घेतलंस. डास कशाला येतील? रक्तदान करायला..?
Marathi Jokes: माहेरी गेलेल्या बायकोचा नवऱ्याला 'काळजीपोटी' फोन; वाचा भन्नाट संवाद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2020 8:24 AM