बायको- तुम्ही कधी विचार केलाय का...?
माझं लग्न दुसऱ्या कोणासोबत झालं असतं तर...?
नवरा- नाही गं... मी कधीच कोणाबद्दल वाईट विचार करत नाही...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 4:49 PM