घरात सासू आणि सून दोघीच असतात. सून दुपारच्या वेळी जेवणानंतरची भांडी घासत असते.
सासू (रागात)- सुनबाई, एक लक्षात ठेव... भांडी एकदम स्वच्छ घासली पाहिजेत हा...
सून( थोडीशी चिडून)- हो कळलं हा...
सासू (आणखी रागात)- जेवणाची ताटं इतकी स्वच्छ हवीत की घासून झाल्यानंतर त्यात आपला चेहरा स्पष्ट दिसला पाहिजे
सून- एक काम करा.. उद्यापासून आरशावर जेवत जा...