पत्नी- बाजारातून येताना दूधाची एक पिशवी आणा.. आणि हो, जर अंडी दिसली, तर सहा आणा..पती बाजारातून दूधाच्या सहा पिशव्या घेऊन आला.पत्नी- दूधाच्या सहा पिशव्या का आणल्या?पती- कारण बाजारात मला अंडी दिसली..आता सांगा, पतीचं काय चुकलं?
Marathi Jokes: बायकोनं नवऱ्याला दिलेली सूचना व्यर्थ; सगळाच अर्थाचा अनर्थ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2020 11:38 AM