शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
4
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
5
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
6
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
9
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
10
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
11
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
12
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
13
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
14
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
15
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
16
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
17
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
18
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
19
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
20
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

नागपुरात ११ वर्षाच्या मुलीवर जन्मदात्यानेच केला बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 10:55 AM

११ वर्षांच्या मुलीवर तिच्या जन्मदात्यानेच बलात्कार केल्याची संतापजनक घटना गिट्टीखदानमध्ये उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देपांढराबोडीतील घटनागिट्टीखदान ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ११ वर्षांच्या मुलीवर तिच्या जन्मदात्यानेच बलात्कार केल्याची संतापजनक घटना गिट्टीखदानमध्ये उघडकीस आली आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.पीडित मुलगी सहाव्या वर्गात शिकते. आरोपी पांढराबोडीत राहतो. त्याला दारूचे व्यसन आहे. मुलीची आई रोजमजुरीला जाते तर आरोपी मनात आले तर कामाला जातो नाही तर पत्नीच्या कमाईवरच जगतो. नोव्हेंबर २०१७ मध्ये एका दिवशी पीडित मुलगी शाळेतून आली तेव्हा तो घरात एकटाच होता. ती कपडे बदलवित असताना त्याने पहिल्यांदा तिच्यासोबत कुकर्म केले. त्यावेळी त्याने हा गैरप्रकार कुणाला सांगितल्यास जीवे ठार मारेन, अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरलेली मुलगी गप्प बसली. परिणामी आरोपी निर्ढावला आणि तो मनात येईल तेव्हा मुलीवर अत्याचार करू लागला. चार महिन्यात त्याने तिच्यासोबत अनेकदा कुकर्म केले. मुलीने विरोध केला असता तो तिला बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी द्यायचा. सततच्या अत्याचारामुळे मुलीची मानसिक अवस्था बिघडली. आईच्या ते लक्षात आले. शनिवारी त्याने पुन्हा तसाच प्रकार केला. मुलीच्या आईने ते बघितले. त्यानंतर शेजाऱ्यांना ही माहिती दिली. त्यामुळे परिसरात संतापजनक वातावरण निर्माण झाले. पीडित महिलेने मुलीला घेऊन शनिवारी रात्री पोलीस ठाणे गाठले. तिची तक्रार नोंदवून घेतल्यानंतर मुलीची वैद्यकीय तपासणी करवून घेण्यात आली. रविवारी पहाटे ४ च्या सुमारास या प्रकरणी आरोपीविरुद्ध बलात्कार, मारहाण करणे, धमकी देण्याच्या आरोपाखाली तसेच पोक्सो कायद्याच्या कलमावरून गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा