शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

विक्रीकर विभागातून हटविले ११० कंत्राटी कर्मचारी

By admin | Published: October 21, 2015 3:05 AM

राज्य विक्री कर विभागाच्या नागपूर विभागातील ११० कंत्राटी कर्मचाऱ्यांना हटविण्यात आले आहे.

नागपुरातील ४० कर्मचाऱ्यांचा समावेश : नियुक्तीमध्ये पारदर्शकता नसल्याचा आरोपनागपूर : राज्य विक्री कर विभागाच्या नागपूर विभागातील ११० कंत्राटी कर्मचाऱ्यांना हटविण्यात आले आहे. नागपूर विभागात नागपूर, अमरावती व नांदेड येथील विभागीय कार्यालयांचा समावेश आहे. हटविण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये नागपूर विभागीय कार्यालयातील ४० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यातील बहुतांश कर्मचाऱ्यांनी विविध कंत्राटदारांच्या माध्यमातून विभागाला १ ते ३ वर्षांची सेवा दिली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनविक्रीकर विभागात अस्थायी पद्धतीने काम केलेल्या कर्मचाऱ्यांपैकी काहींनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करुन परत नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. कंत्राटी पद्धतीवर नियुक्त कर्मचाऱ्यांच्या प्रकरणात पारदर्शकता बाळगण्यात आली नाही, असा त्यांचा आरोप आहे. नियमावलीच्या नावाखाली त्यांच्यावर अन्याय करण्यात आला आहे. सातत्याने अधिकाऱ्यांसोबत भेटल्यावरदेखील अद्याप न्याय मिळाला नसल्याची माहिती जीनत फारुकी, वर्षा मधुकर बांगडे व पूजा मनोज कुमरे या कर्मचाऱ्यांनी दिली. अगोदरच आम्ही कमी वेतनावर काम केले आहे. आता वेतनाचे दर वाढल्यामुळे आम्हाला हटविण्यात आले असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला आहे.