शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

१६ वर्षांपूर्वी फैज फझलची लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे आयोजित क्रिकेट स्पर्धेत यशस्वी कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 11:47 AM

 ‘रणजी ट्रॉफी स्पर्धेत ऐतिहासिक जेतेपद पटकावणाऱ्या विदर्भ क्रिकेट संघाचे हार्दिक अभिनंदन. युवा खेळाडूंच्या समुहाने शिस्तबद्ध व निर्धाराने सांघिक कामगिरीच्या जोरावर हे यश मिळवले. या जेतेपदामुळे विदर्भाच्या क्रिकेटला नवी उंची लाभली.

ठळक मुद्देचॅम्पियन्स घडविण्यात लोकमतचे योगदान

आॅनलाईन लोकमतनागपूर: ‘रणजी ट्रॉफी स्पर्धेत ऐतिहासिक जेतेपद पटकावणाऱ्या विदर्भ क्रिकेट संघाचे हार्दिक अभिनंदन. युवा खेळाडूंच्या समुहाने शिस्तबद्ध व निर्धाराने सांघिक कामगिरीच्या जोरावर हे यश मिळवले. या जेतेपदामुळे विदर्भाच्या क्रिकेटला नवी उंची लाभली. कर्णधार ‘फैज फझल अँड कंपनी’ला सलाम. त्यांच्या कामगिरीमुळे आपली मान उंचावली असून ते प्रशंसेस पात्र आहे. त्यांना प्रशिक्षक चंद्रकांत पंडित व अनुभवी वासिम जाफर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विदर्भ क्रिकेटसाठी हा चमकदार क्षण आहे.

किप इट अप बॉईज.’फैजची प्रतिभावान कारकीर्द १६ वर्षांपूर्वी सुरू झाली. बाबूजींच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित राज्यस्तर १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेचे आगळवेगळे आयोजन लोकमत वृत्तपत्र समूहाने केले होते. त्यावेळी फैजसह अनेक युवा खेळाडूंनी स्वत:च्या खेळाची चुणूक दाखविली. आज त्याच फैजच्या नेतृत्वशैलीमुळे विदर्भाने जेतेपदावर नाव कोरले. या कामगिरीमुळे जवाहरलाल दर्डा १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेच्या सुवर्ण स्मृतींना उजाळा लाभला आहे.

-विजय दर्डा, चेअरमन एडिटोरियल बोर्ड, लोकमत

टॅग्स :Ranji Trophy 2017रणजी चषक 2017