शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
3
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
4
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
5
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
6
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
7
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
8
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
9
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
10
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
11
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
12
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
13
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
14
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
15
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
16
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
17
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
18
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
19
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
20
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक

नागपुरात बाप्पाच्या विसर्जनासाठी १७६ कृत्रिम तलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 8:44 PM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या गणेशोत्सवात श्री गणेशमूर्तीेचे विसर्जन शक्यतो घरीच करावे, असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे; सोबतच विसर्जनासाठी १७६ कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

ठळक मुद्देशक्यतो घरीच विसर्जन करण्याचे आवाहन : निर्माल्य संकलनासाठी येईल कलश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या गणेशोत्सवात श्री गणेशमूर्तीेचे विसर्जन शक्यतो घरीच करावे, असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे; सोबतच विसर्जनासाठी १७६ कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. विसर्जनाला तलावावर बंदी आहे. मात्र येथे कृत्रिम तलावाची व्यवस्था केली आहे. तसेच चौकाचौकात व मैदानात कृत्रिम तलाव लावण्यात आले आहेत.शहरातील फुटाळा, सोनेगाव, सक्करदरा आणि गांधीसागर या प्रमुख तलावासोबतच अन्य तलावावर टँकची व्यवस्था केली आहे. मागील वर्षी शहरात ठिकठकाणी २५० कृत्रिम टँक लावण्यात आले होते. यावर्षी घरगुती मूर्तीची उंची दोन फुटापर्यंत असून, घरीच मूर्ती विसर्जनाचे आवाहन केल्याने कृत्रिम टँकची मागणी गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे.झोननिहाय कृत्रिम तलावाची संख्यालक्ष्मीनगर- १२धरमपेठ- २९हनुमाननगर - २०धंतोली- १८नेहरूनगर - २९गांधीबाग- १७सतरंजीपुरा- १०लकडगंज- १६आशीनगर - ८मंगळवारी- १७लक्ष्मीनगर झोनमध्ये विसर्जन रथविसर्जन आपल्या दारी या संकल्पनेनुसार मनपातर्फे विसर्जन व्यवस्था करण्यात आली आहे. या माध्यमातून भाविकांना आपल्या घराजवळ विसर्जन करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.विसर्जनस्थळी निर्माल्य संकलनकृत्रिम तलावाच्या ठिकाणी विसर्जनासोबतच निर्माल्य संकलनासाठी कलश ठेवण्यात आले आहेत. मनपाचे कर्मचारी व स्वयंसेवक निर्माल्य संकलन करणार आहेत.अशी आहे कृत्रिम तलावाची व्यवस्थालक्ष्मीनगर झोनअजनी चौक राजीव गांधी पुतळ्याजवळ, धंतोली बगीचा, व्हॉलिबॉल मैदान पूर्व लक्ष्मीनगर, उज्ज्वलनगर दुर्गा मैदान, छत्रपतीनगर, हनुमान मंदिर, सोनेगाव तलावाजवळ, एमआयजी त्रिमूर्तीनगर, एनआयटी कॉलनी, प्रतापनगर, स्केटिंग ग्राऊंड, आॅर्बिटल वसाहत एकात्मतानगर जयताळा, राजेंद्रनगर मैदानधरमपेठ झोनधाबा हनुमान मंदिर, नीम पार्क फ्रेंड्स कॉलनी, अंबाझरी ओव्हर फ्लोर, फुटाळा तलाव ग्राऊंड, रामनगर नीट, माधवनगर, टिळकनगर ग्राऊंड, रविनगर वसाहत, रामदासपेठ लेंड्रा पार्क, किरणनगर ग्राऊंड, विष्णू की रसोई, शिवाजीनगर सभागृह, चिल्ड्रन पार्क, यशवंत स्टेडियम.हनुमाननगर झोनम्हाळगीनगर मनपा शाळा, नंदलाल साहू सांस्कृतिक सभागृहजवळ, नासरे सभागृहाच्या मागे, नरसाळा, संभाजीनगर पाण्याची टाकी, तुकडोजी चौक, राजीव गांधी पार्क, कांबळे यांच्या घराजवळ कबड्डी मैदान गणेशनगर, रेशीमबाग ,चंदननगर राममंदिर, सिद्धेश्वर सभागृह, मानेवाडा चौक, लाडीकर ले-आऊट, अयोध्यानगर साईमंदिर, गजानन शाळेजवळ, मानेवाडा चौक, अभयनगर, रिंग रोड लव-कुशनगर, हुडकेश्वर पोलीस स्टेशन रोड, उदयसनगर चौक.धंतोली झोनआग्याराम देवी चौक, बालभवन पार्क आतमध्ये, मॉडेल मिल चौक, गणपती मंदिर गांधीसागर तलावाच्या बाजूला, झुलेलाल मंदिराच्या आतमध्ये, गरम पाणी रोड झुंबरजवळ, अजनी पोलीस स्टेशन, मानवता शाळेजवळ, भगवाननगर, बालाजीनगर, रामकृष्ण सोसायटी समाजभवन, महाजन आटा चक्की, चिचभवन कॉर्पोरेशन शाळेजवळनेहरूनगर झोनदामोदर लॉन खरबी रोड, चैतन्येश्वर रोड नागोबा मंदिर, मनपा शाळा वाठोडा, संघर्षनगर शीतला माता मंदिर, वूमन्स कॉलेज, गुरुदेवनगर बगीचा, सद्भावनानगर, शंकर मूर्ती नंदनवन, किशोर कुमेरिया यांच्या आॅफिसजवळ, रेखा साकोरे यांच्या आॅफिसजवळ, सहकारनगर,योगेश्वरनगर, कीर्तीनगर महाकाळकर कॉम्प्लेक्स, सक्करदरा लेक गार्डन, सक्करदरा तलावाजवळ, बॉलिवूड सेंटर पॉर्इंट, महाकाळकर सभागृह, आशीर्वादनगर.गांधीबाग झोनकाशीबाई देऊळ संत गुलाबबाबा, हेडगेवार यांच्या घराजवळ, शिवाजी पुतळा गडकरी वाड्यासमोर, भोसले विहार कॉलनी, टिळक पुतळ्याजवळ, चिटणवीसपुरा शाळेजवळ, चिटणीस पार्कजवळ, गांधीबाग उद्यानाजवळ, गंगोत्री बार हॉटेलजवळ, लाल शाळेजवळ गीतांजली, मारवाडी चाल, गांधीबाग भावसार चौक, इतवारी होलसेल मार्केट, चंद्रहास बीअर बारजवळ लाकडी पुलाजवळ, हनुमान चौक.सतरंजीपुरा झोनमंगळवारी तलाव परिसरनाईक तलाव परिसरलकडगंज झोनतुकारामनगर हनुमान मंदिर नगर चौक गोतमारे यांच्या घराजवळ कळमना, तलमले ले-आऊट, नेताजी सुभाषचंद्र बोस शाळेमागे, प्रजापतीनगर, सरदार पटेल ग्राऊंड, फुले समाजभवन हिवरीनगर, शिवमंदिर हिवरीनगर, व्यंकटेश कॉलनी, आरटीओ मैदान डिप्टी सिग्नल, सूर्यनगर हनुमान मंदिर, सुभाषनगर पवनसूत हनुमान मंदिर, अण्णा भाऊ साठे मैदान, मानकर वाडी, लाल शाळा पारडी.आशीनगर झोनसमतानगर नाल्याच्या पुलाजवळ, बारुद कंपनी मंदिरजवळ नांदेड सहयोगनगर, विनोबा भावेनगर, शिवाजी चौक यशोधरानगर शीतला माता मंदिर महेंद्रनगर, महर्षी दयानंद पार्क, बुद्ध पार्क, गुरू नानक पुरा बगीच्याजवळ.मंगळवारी झोनसिंधूनगर सोसायटी जरीपटका,आंबेडकर पार्क अमरज्योतीनगर, नारा गाव, पोलीस लाईन टाकळी तलाव, राठी मैदान झिंगाबाई टाकळी, गोरेवाडा तलाव.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवnagpurनागपूर