शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
2
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
3
Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
5
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
6
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
7
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
8
उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत या जागांवर एनडीए तर या मतदारसंघात इंडियाचं पारडं जड
9
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
10
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
11
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
12
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
13
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
14
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
15
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
16
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
17
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
18
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
19
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
20
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!

दस्तनोंदणीतून नागपूर जिल्ह्याला १९२६.२० कोटींची कमाई; नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाची कामगिरी

By मोरेश्वर मानापुरे | Published: April 02, 2024 8:16 PM

नागपूर ग्रामीणला १ एप्रिल-२०२३ ते ३१ मार्च-२०२४ या काळात एकूण ५४०४२ दस्तनोंदणीतून ४५० कोटींच्या उद्दिष्टांच्या तुलनेत ४७१.८६० कोटी रुपयांचा महसूल मिळाला.

नागपूर : जीएसटीनंतर राज्याला सर्वाधिक महसूल देणाऱ्या विभागांमध्ये नोंदणी शुल्क विभागाचा क्रमांक लागतो. आर्थिक वर्ष-२०२३-२४ मध्ये नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने नागपूर जिल्ह्यात १९२६.२० कोटी रुपयांची कमाई केली. यामध्ये नागपूर शहर १४५४.३४ कोटी आणि नागपूर ग्रामीणचा ४७१.८६ कोटींचा सहभाग आहे. गेल्यावर्षी रेडिरेकनर दरात वाढ केलेली नसतानाही दस्तनोंदणी वाढली आहे. शिवाय विभागाने जुन्या दस्तांसाठी अभय योजना राबविली. ही योजना पुढेही सुरू राहणार आहे. आर्थिक वर्षात घरखरेदीला मोठा प्रतिसाद मिळाला.

नागपूर ग्रामीणला १ एप्रिल-२०२३ ते ३१ मार्च-२०२४ या काळात एकूण ५४०४२ दस्तनोंदणीतून ४५० कोटींच्या उद्दिष्टांच्या तुलनेत ४७१.८६० कोटी रुपयांचा महसूल मिळाला. नागपूर ग्रामीणची गोळा झालेल्या महसूलाची टक्केवारी १०४.८५ टक्के असल्याची माहिती नागपूर ग्रामीणचे सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी संजय तरासे यांनी दिली. तर नागपूर शहर विभागाला एकूण ९४९६० दस्तनोंदणीतून १५०० कोटींच्या उद्दिष्टांच्या तुलनेत १४५४.३४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. गोळा झालेल्या महसूलाची टक्केवारी ९७ टक्के असल्याची माहिती नागपूर शहरचे सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी तानाजी गंगावणे यांनी दिली.

नागपूर ग्रामीण कार्यालय :

महिना दस्त संख्या जमा महसूल (कोटी)एप्रिल-२३ ४३९८ २५.६७२मे ५११६ ३५.४१४जून ५०८५ ३६.६५७जुलै ४२८२ ४२.७९६ऑगष्ट ४३३० ३७.५२६सप्टेंबर ३४५० ६४.०११ऑक्टोबर ३७५२ २९.०१२नोव्हेंबर ३५६५ २९.५९७डिसेंबर ४४३४ ४१.३०१जाने.-२४ ४७७७ ३९.५२६फेब्रुवारी ५२५५ ४२.६८८मार्च ५५९८ ४७.६६०एकूण ५४०४२ ४७१.८६०- एकूण उद्दिष्ट ४५० कोटी- साध्य उद्दिष्ट ४७१.८६० कोटीएकूण टक्केवारी १०४.८५ टक्के

नागपूर शहर कार्यालय :

महिना दस्त संख्या जमा महसूल (कोटी)एप्रिल-२३ ६८५५ ७१.२९मे ८१७२ १०३.६४जून ७४७१ १२३.१६जुलै ८२१० ११०.८५ऑगस्ट ८२०७ १११.५८सप्टेंबर ७१५६ १११.५०ऑक्टोबर ७९०४ १००.७३नोव्हेंबर ७४२३ १०३.८३डिसेंबर ८३७० १२०.२३जाने.-२४ ८३४१ २३६.५९फेब्रुवारी ८९१० १२८.५१मार्च ७९४१ १३२.४३एकूण ९४९६० १४५४.३४- एकूण उद्दिष्ट १५०० कोटी- साध्य उद्दिष्ट १४५४.३४ कोटीएकूण टक्केवारी ९६.९६ टक्के