शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

२१८ कोटी वसुलीचा आदेश रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2016 2:52 AM

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने रत्तन इंडिया पॉवर कंपनीकडे २१८ कोटी रुपयांची वसुली काढली होती.

नागपूर : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने रत्तन इंडिया पॉवर कंपनीकडे २१८ कोटी रुपयांची वसुली काढली होती. यासंदर्भातील आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी रद्द केला. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व विनय देशपांडे यांनी हा निर्वाळा दिला.नांदगावपेठ येथे (अमरावती) कंपनीचा वीजनिर्मिती प्रकल्प आहे. प्रकल्पाला अप्पर वर्धा धरणातून पाणी देण्यात येत आहे. यासाठी पाटबंधारे कायद्यानुसार दर आकारण्यात येतो. शासनातर्फे कंपनीला एक लाख रुपये हेक्टर अशा दराने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. परंतु, इतर कंपन्यांना शासन ५० हजार रुपये हेक्टर दराने पाणी देत आहे. हा भेदभाव असल्याचा दावा करून कंपनीने रिट याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ही याचिका मंजूर करून कंपनीकडून ५० हजार रुपये हेक्टर दरानेच वसुली करावी, असे आदेश दिले. कंपनीतर्फे वरिष्ठ वकील एम.जी. भांगडे, अ‍ॅड. श्याम देवानी व अ‍ॅड. दीपेन जग्यासी यांनी कामकाज पाहिले.