शहरं
Join us  
Trending Stories
1
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
4
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
6
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
7
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
8
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
9
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
10
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
11
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
12
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
13
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
14
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
15
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
17
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
18
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
19
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
20
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण

नागपुरातील रघुजीनगरात २.३० लाखाची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 8:38 PM

घराला लागलेले कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी रघुजीनगर क्वॉर्टर नंबर २/१३५ येथे घरफोडी करून २ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. शुक्रवारी दुपारी १ ते १.४५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घराला लागलेले कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी रघुजीनगर क्वॉर्टर नंबर २/१३५ येथे घरफोडी करून २ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. शुक्रवारी दुपारी १ ते १.४५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. तक्रारकर्ते कुणाल विनायकराव गाढवे (३६ ) हे त्यांच्या कामाच्या ठिकाणी गेले होते. तर त्यांची पत्नी व वडील हे बँकेत खाते काढण्यासाठी रेशीमबाग येथे गेले होते. त्यांनी घराच्या मुख्य दरवाजाला सेफ्टी लॉक तसेच दरवाजाला बाहेरून स्टीलचा लॉक लावला होते. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे मुख्य दाराला लावलेले कुलूप व सेफ्टी लॉक तोडून आत प्रवेश केला. घरातील लाकडी कपाटामध्ये सोन्याचे दागिने व ९५ हजार रुपये रोख असा एकूण २ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी सक्करदरा पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध घरफोडीचा गुन्हा नोंदविला आहे. 

टॅग्स :theftचोरीnagpurनागपूर