शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
4
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
5
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
6
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
7
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
8
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
9
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
10
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
11
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
12
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
13
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
14
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
15
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
16
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
17
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
18
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
19
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
20
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स

२८८५ पॉझिटिव्ह, ५८ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2021 4:08 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवशी नागपूर जिल्ह्यात २,८८५ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर ५८ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवशी नागपूर जिल्ह्यात २,८८५ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर ५८ जणांचा मृत्यू झाला. दुसरीकडे चाचण्या वाढून १६,०८६..................................... इतक्या झाल्या. मंगळवारी केवळ ४६,६०४ नमुन्यांचीच तपासणी करण्यात आली होती. मृत्यूच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासनाची झोप उडाली आहे. आतापर्यंत एकूण २,२६,०३८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर मृत्यूची संख्याही ५०९८ वर पोहोचली आहे.

बुधवारी आढळून आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये शहरतील १८८४, ग्रामीणमधील ९९७ आणि जिल्ह्याबाहेरचे ४ जण आहेत. तर मृतांमध्ये शहरातील ३३, ग्रामीणमधील २१ आणि जिल्ह्याबाहेरचे ४ जण आहेत. बुधवारी १७०५ पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाले. आतापर्यंत एकूण १,८१,६०९ पॉझिटिव्ह रुग्ण बरे झालेले आहेत. रिकव्हरी रेट ८०.३४ वर पोहोचला आहे. बुधवारी शहरातील १०,४९५ व ग्रामीणमधील ५५९१ नमुने तपासण्यात आले. आतापर्यंत १६ लाख २४ हजार २७७ नमुने तपासण्यात आलेले आहेत. बुधवारी खासगी प्रयोगशाळेत ११५० ॲन्टिजेन टेस्टपैकी १८३, एम्सच्या प्रयोगशाळेत ५३४, मेडिककलमध्ये ६२६, मेयो १३१, नीरी ११६, आणि नागपूर विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत १४५ नमुने पॉझिटिव्ह आलेत.

ॲक्टिव्ह रुग्ण - ३९,३३१

बरे झालेले - १,८१,६०९

मृत - ५०९८