शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
3
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
4
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
5
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
6
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
7
शेअर बाजारात वरच्या स्तरावर सेलिंग प्रेशर; सेल ऑन राईज स्ट्रक्चरमध्ये अडकला बाजार, Sensex आपटला
8
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
9
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
10
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
11
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
12
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
13
Bharat Desai Syntel : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
14
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
15
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
16
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
18
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
19
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
20
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची

राज्यातील २९२ न्यायाधीशांच्या बदल्या

By admin | Published: April 28, 2017 2:58 AM

मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती आणि प्रशासकीय न्यायाधीश डॉ. मंजुळा चेल्लूर यांनी राज्यातील १३१ जिल्हा न्यायाधीश

१३१ जिल्हा न्यायाधीश आणि १६१ वरिष्ठ दिवाणी न्यायाधीशांचा समावेश नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती आणि प्रशासकीय न्यायाधीश डॉ. मंजुळा चेल्लूर यांनी राज्यातील १३१ जिल्हा न्यायाधीश आणि १६१ वरिष्ठ दिवाणी न्यायाधीशांच्या बदल्या केल्या आहेत. या बदली आदेशानुसार विदर्भात येणारे आणि विदर्भातून जाणारे न्यायाधीश नावे पुढील प्रमाणे आहेत. जिल्हा न्यायाधीशांच्या करण्यात आलेल्या बदल्या मुंबई येथील ए.एस. शेंडे यांची वर्धा, बीड येथील एस.एस. शर्मा यांची बुलडाणा, बुलडाणा येथील ए.एस. कलोटी यांची मुंबई, नागपूर येथील एम. सलमान आझमी यांची मुंबई, नागपूर येथील एम.एम. उमर यांची मुंबई, नागपूर येथील व्ही. सी. बरडे यांची मुंबई, ठाणे पालघर येथील ए. डी. क्षीरसागर यांची बुलडाणा, नागपूर येथील एम.ए. बरालिया यांची मुंबई, यवतमाळ केळापूर येथील एस. पी. डोरले यांची भुसावळ, बीड येथील व्ही.व्ही. विद्वंस यांची अमरावती अचलपूर, अचलपूर एस. बी. हेडाऊ येथून मुंबई, वाशिमचे ए. के. शहा यांची पुणे, मुंबईचे ए. एस. काझी यांची नागपूर, नागपूरचे एस. एच. ग्वालानी यांची पुणे, मुंबईचे शैलेश देशपांडे यांची नागपूर , नाशिक मालेगावचे एस. एस. खंडागळे यांची नागपूर, भंडाऱ्याचे व्ही. जी. धांडे हे भंडारा येथेच कायम आहे. औरंगाबादचे बी.पी. क्षीरसागर यांची नागपूर, मुंबईचे ए.ए. सय्यद यांची अचलपूर, अमरावती अचलपूरचे एम.एस. शेख यांची नांदेड, नागपूरचे वाय. जी. खोब्रागडे यांना नागपुरात कायम. मुंबईचे एम.के. महाजन यांची नागपूर, अमरावती अचलपूरचे व्ही.पी. पाटकर यांना अचलपुरात कायम. जालनाचे व्ही.एस. देशपांडे यांची वाशिम, मुंबईचे आर. एन. जोशी यांची यवतमाळ केळापूर, बुलडाणाचे पी.एल. गजभिये यांची धुळे, अमरावतीचे एस. एस. भीष्म, यवतमाळचे ए.टी. वानखेडे, अकोल्याचे जी.जी. भालचंद्र, नागपूरचे डी.डी. खोचे, चंद्रपूर वरोराचे के.एन. गौतम, नागपूरचे जी.पी. अग्रवाल यांना कायम ठेवण्यात आले. भुसावळचे संजय कुळकर्णी यांची नागपूर, नागपूरचे एस.एस. कंठाळे यांची जालना. एच.एस. सातभाई यांची मुंबईहून गोंदियाला, एस. एन. राजूरकर यांची वर्धाहून यवतमाळ, व्ही.के. देशमुख यांची नागपूरहून नांदेड, आर.पी. देशपांडे यांची यवतमाळहून मुंबई, एस.एन. मोरवले यांची अकोलाहून जालना, ए.ए. ढोमणे यांची नागपूरहून मुंबई, डी.एन. खडसे यांची यवतमाळहून बीड, एस.एस. ओझा अमरावतीला कायम. डी.एन. सुरवसे यांची बुलडाणा खामगावहून बीड, सी.व्ही. मराठे यांची मुंबई माजगावहून नागपूर , आर.एम. कुळकर्णी यांची ठाण्याहून बुलडाणा, व्ही.डी. पिंपळकर यांची अकोलाहून पुणे बारामती, आर.डी. गोधणे यांची परभणीहून चंद्रपूर वरोरा, के.पी. श्रीखंडे यांची यवतमाळ पुसदहून चंद्रपूर, एस.सी. शिरसाठ यांची बुलडाणाहून औरंगाबाद, व्ही.बी. पारगावकर यांची अहमदनगर श्रीगोंदाहून अमरावती, एस.एच. जगताप यांची अहमदनगरहून अमरावती, आर. एन. बरड यांची लातूरहून नागपूर, व्ही.ए. पाटील यांची अहमदनगर कोपरगावहून वर्धा, एस.बी. पवार यांची अमरावतीहून लातूर, डी.पी. शिंगाडे यांची मुंबईहून अकोला, एम.जी.चव्हाण यांची औरंगाबादहुन बुलडाणा, एस.एम. आगरकर यांची यवतमाळहून पुणे, बी.एम.पाटील यांची मुंबईहून गडचिरोली, के.एस. तोतला यांची मुंबईहून नागपूर, ए.सी. डागा यांची यवतमाळहून औरंगाबाद, व्ही.आर.अग्रवाल यांची नाशिकहून पुसद यवतमाळ, आर. के. क्षीरसागर यांची मुंबईहून नागपूर, एम.आय. लोकवानी नागपुरात कायम. जी.पी. कौडीकर यांची नागपूरहून लातूर, आर. आर. राऊत यांची मुंबईहून यवतमाळ, पी.पी. मुळे यांची जळगाव भुसावळहून यवतमाळ, एम.आर.ए. शेख यांची सांगलीहून यवतमाळ, ए. ए. आयचित यांची मुंबईहून वर्धा, एन.जी. शुक्ला यांची पुण्याहून अकोला, पी.एम. गुप्ता यांची यवतमाळहून अहमदनगर कोपरगाव, एस. बी. भगत यांची बुलडाणाहून ठाणे कल्याण, ए.जी. सातपुते यांची नागपूरहून मुंबई, एस. यु. हाके यांची मुंबईहून नागपूर, एस.पी. अग्रवाल यांची मुंबईहून नागपूर, संतोष पी. देशमुख यांची वाशिमहून सोलापूर, आर. एम. राठोड यांची चंद्रपूरहून मुंबई, आर. बी. रेहपाडे यांची गडचिरोलीहून मुंबई, डी. ए. जाधव यांची मुंबईहून नागपूर, सी.एल. देशपांडे यांची चंद्रपूरहून यवतमाळ, ए.एन. भंडारवार यांची पुण्याहून यवतमाळ, के. पी. क्षीरसागर ूयांची मुंबईहून नागपूर, एस.बी. भाजीपाले यांची अमरावतीहून मुंबई, पी. एस. काळे यांची नागपूरला कायम. एच. एल. मनवर यांची यवतमाळहून मुंबई, एस.आर. अग्रवाल यांची नागपूरहून मुंबई, पी.एम. बडगी यांची अकोलाहून मुंबई, डी.वाय. काळे वर्धाहून नागपूर, एम.एस. तिवारी यांची यवतमाळहून परभणी, ए.व्ही. मिश्रा यांची अकोल्याहून मुंबई, वाय.एन. तिवारी यांची यवतमाळहून परभणी, एस.बी. राठोड यांची पुण्याहून अमरावती, आर. एस. सालगावकर यांची नागपूरहून मुंबई, एस.जी. शेख यांची नागपूरहून मुंबई, व्ही.एम. कऱ्हाडकर यांची चंद्रपूरहून पुणे येथे बदली झाली आहे.(प्रतिनिधी)