शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

नागपुरात मेयोतील ३०वर डॉक्टरांना डेंग्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 8:45 PM

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) डेंग्यूचे ५५ रुग्ण उपचार घेत आहेत. यात सर्वाधिक रुग्ण हे बालरोग विभागातील आहे. ३० खाटांचा वॉर्ड या रुग्णांनी फुल्ल असून नाईलाजाने एका खाटेवर दोन रुग्णांना ठेवण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे, याच रुग्णालयातील ३०वर निवासी डॉक्टर व वैद्यकीय विद्यार्थ्यांना डेंग्यूचे निदान झाल्याने खळबळ उडाली आहे. सध्या दोन विद्यार्थी अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.

ठळक मुद्देदोन विद्यार्थी अतिदक्षता विभागात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) डेंग्यूचे ५५ रुग्ण उपचार घेत आहेत. यात सर्वाधिक रुग्ण हे बालरोग विभागातील आहे. ३० खाटांचा वॉर्ड या रुग्णांनी फुल्ल असून नाईलाजाने एका खाटेवर दोन रुग्णांना ठेवण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे, याच रुग्णालयातील ३०वर निवासी डॉक्टर व वैद्यकीय विद्यार्थ्यांना डेंग्यूचे निदान झाल्याने खळबळ उडाली आहे. सध्या दोन विद्यार्थी अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.मेयोच्या निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहात सोयी कमी गैरसोयीच जास्त आहेत. येथील डॉक्टरांच्या मते, वसतिगृहातील ड्रनेज लाईन नेहमीच तुंबते. यातच वसतिगृहाच्या आजूबाजूला पाणी साचून राहत असल्याने वसतिगृह डासांच्या उत्पत्तीचे केंद्र बनले आहे. विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचीही अशीच स्थिती आहे.डॉक्टरांनी सचिवांकडे केली तक्रारवैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी यांनी शनिवारी मेयो रुग्णालयाला भेट देवून पाहणी केली. यावेळी निवासी डॉक्टरांनी डॉ. मुखर्जी यांच्यासमोर वसतिगृहातील समस्यांचा पाढाच वाचला.

टॅग्स :dengueडेंग्यूindira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)