शहरं
Join us  
Trending Stories
1
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
2
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
3
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
4
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
5
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
6
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
7
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
8
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
9
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
10
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
11
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
12
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
13
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
14
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
15
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
16
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
17
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
18
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
19
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
20
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 

३० यूनिटपर्यंत वापर हाेणारे वीज मीटर रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 4:11 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वीज बिल थकबाकी वसुलीसोबतच महावितरणने आता शून्य ते ३० युनिटपर्यंत रिडींग दाखविणाऱ्या वीज मीटरची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वीज बिल थकबाकी वसुलीसोबतच महावितरणने आता शून्य ते ३० युनिटपर्यंत रिडींग दाखविणाऱ्या वीज मीटरची तपासणी सुरू केली आहे. राज्यात आतापर्यंत १ लाख ४० हजार ६०६ मीटर खराब आढळून आले आहेत. नागपूर प्रादेशिक विभाग म्हणजेच विदर्भाचा विचार केला तर ३८ हजार मीटरची तपासणी करण्यात आली असून यापैकी ५१९० वीज मीटरमध्ये गडबड आढळून आली आहे.

राज्यात असे एकूण ४३ लाख मीटर आहेत. यापैकी १.४० लाख मीटरची तपासणी करण्यात आली आहे. महावितरणने गेल्या महिन्यातच ही तपासणी मोहीम सुरु केली. आतापर्यंत औरंगाबादमध्ये २९,४०७ मीटरची तपासणी करण्यात आली. यापैकी ६४९१ मीटर खराब आढळून आले. कोकण विभागात ५२,२१४ मीटरपैकी ६९२० व पुणे प्रादेशिक विभागात तपासण्यात आलेल्या २०,६६५ पैकी ४ हजार मीटर खराब आढळून आले. तात्काळ कारवाई करीत या ग्राहकांना अचूक बिल दिले जात आहेत. उर्वरित मीटरची तपासणी सुरू आहे. ज्या २२,६०६ मीटरमध्ये योग्य रिडींग होत नव्हती त्यातील ८४१ ग्राहकांनी मीटरमध्ये गडबड केली होती. या सर्व ग्राहकांवर वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उर्वरित मीटर बदलविण्याची कारवाई सुरू आहे.