शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब... काय तो स्टॅमिना! धड झोप नाही, खाण्याची वेळ नाही, प्रचारादरम्यान, नेतेमंडळी कोणती काळजी घेतात?
2
मेल्यावरही फरफट, झोळीतून नेला देह, रस्ताच नसल्याने चार किमी पायपीट, पेणमधील विदारक चित्र
3
"जागतिक महासत्तांच्या यादीत भारत हवा", व्लादिमीर पुतिन यांचं विधान
4
थंडीविना केवळ १९ टक्के क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या, ज्वारी ३४ टक्के, हरभरा १७, गव्हाचा केवळ ४ टक्के पेरा पूर्ण
5
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
6
"काँग्रेसकडून जाती-जातीत भांडण लावण्याचा खतरनाक खेळ, म्हणूनच 'एक है तो सेफ है"', नरेंद्र मोदी यांचा घणाघात
7
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
8
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
9
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
10
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
11
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
12
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
13
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
14
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
16
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
17
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
18
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
20
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान

बँकेत शेतकऱ्याची ३५ हजाराने फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2020 12:16 AM

बँकेत शेतकऱ्याची दिशाभूल करून ३५ हजाराने फसवणूक केली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बँकेत शेतकऱ्याची दिशाभूल करून ३५ हजाराने फसवणूक केली. मनीषनगर येथील रहिवासी ६० वर्षीय नाना बेले हे शेतकरी आहेत. त्यांची मुलगी दुबई येथे राहते. तिला पैशाची गरज असल्याने बेले मुलीच्या खात्यात एक लाख रुपये जमा करण्यासाठी बुधवारी सकाळी आयुर्वेद ले-आऊट, उमरेड रोडवरील एसबीआय बँकेत आले होते. बँकेत एका अज्ञात आरोपीने बेले यांना एक लाख रुपये मोजून देतो, असे सांगितले. त्याने पैसे मोजून देण्याचे नाटक करून ३५ हजार रुपये त्यातून उडविले व ६५ हजार रुपये बेले यांना देऊन तो फरार झाला. बेले यांना आपल्याला फसविल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सक्करदरा पोलीस ठाण्यात तक्रार केली. आरोपी हा बँकेच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. परंतु मास्क लावून असल्याने तो ओळखू आला नाही.

टॅग्स :fraudधोकेबाजीFarmerशेतकरी