शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

नागपूर विभागातील ३८ हजार विद्यार्थी शिष्यवृतीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 10:04 PM

तांत्रिक चुकीमुळे विभागातील ३८ हजार विद्यार्थी शिष्यवृत्ती आणि फ्रीशिपपासून वंचित असल्याची कबुली समाजकल्याण विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांनी दिली आहे.

ठळक मुद्देसमाजकल्याण सचिवांची कबुली : म्हणाले तांत्रिक चूक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तांत्रिक चुकीमुळे विभागातील ३८ हजार विद्यार्थीशिष्यवृत्ती आणि फ्रीशिपपासून वंचित असल्याची कबुली समाजकल्याण विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांनी दिली आहे.प्रलंबित शिष्यवृत्तीबाबत शुक्रवारी दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या सभागृहात बैठक घेतली. यावेळी समाजकल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर, अतिरिक्त संचालक माधव वैद्य, विभागीय उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड यांच्यासह सर्व सहायक आयुक्तांसह सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, संस्थाचालक उपस्थित होते. २०११-१२ ते वर्ष २०१६-१७ पर्यंत महाविद्यालय स्तरावर ३३ हजार ६८ तर सहायक आयुक्त स्तरावर ५९१० विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. शिष्यवृत्ती योजना आॅनलाईन करण्यात आली आहे. मात्र, या प्रणालीत असलेल्या तांत्रिक त्रुटीमुळे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहे. या त्रुटी दूर करण्यासाठी विभागाकडून प्रयत्न होत असल्याचे वाघमारे यांनी सांगितले. आॅनलाईन पद्धतीने शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज कशा प्रकारे निकाली काढावे, याबाबत गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.त्रुटींच्या पूर्ततेसाठी अर्ज विभागाकडून महाविद्यालयांना परत पाठविण्यात आले आहेत. हे अर्ज विभागाच्या ‘आयडी’वर ‘फॉरवर्ड’ होत नसल्याने अर्ज पाच वर्षांपासून प्रलंबित आहेत. एकही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहता कामा नये म्हणून सर्व अर्ज ‘मॅन्युअली’ निकाली काढण्याचा विचार शासन करीत आहे. त्यामुळे सर्व महाविद्यालयांनी ६ आॅक्टोबरपर्यंत प्रलंबित अर्ज सादर करावे, असे आवाहन सचिव दिनेश वाघमारे यांनी केले आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीScholarshipशिष्यवृत्ती