शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

४५ लाखांची रोकड जप्त

By admin | Published: September 07, 2015 2:48 AM

गुन्हे शाखा पोलिसांनी शनिवारी दुपारी सदरमधील रेसिडेन्सी भागात तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ४५ लाखांची रोकड जप्त केली.

नागपूर : गुन्हे शाखा पोलिसांनी शनिवारी दुपारी सदरमधील रेसिडेन्सी भागात तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ४५ लाखांची रोकड जप्त केली. ही रोकड हवालाचीच असावी, असा दाट संशय आहे. मात्र, ज्यांच्याकडून रक्कम जप्त करण्यात आली, त्यांना बोलते करण्यात पोलिसांना यश आले नाही. दरम्यान, या रकमेचा हिशेब समाधानकारक हिशेब न मिळाल्यामुळे पोलिसांनी आरोपी आणि या प्रकरणाचा तपास प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्यांकडे सोपवला.ही रक्कम कुणाची?नागपूर : सदरमधील रेसिडेन्सी मार्गावरच्या झाल कॉम्प्लेक्समध्ये हवालाचा व्यवहार सुरू असल्याची आणि येथे कोट्यवधींची रोकड असल्याची माहिती गुन्हेशाखेच्या पथकाला मिळाली. त्यावरून अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत तरवडे, उपायुक्त दीपाली मासिरकर, रंजन शर्मा, सहायक आयुक्त नीलेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेचे पीआय पी. एम. सानप यांच्या पथकाने झाल कॉम्प्लेक्सच्या पहिल्या माळ्यावरील एका कार्यालयात शनिवारी दुपारी २.३० वाजता छापा घातला. तेथे आरोपी नीलेश जैन, संतोष सनोडीया (दोघेही रा. नागपूर) आणि प्रशांत पोगालवार (रा. पांढरकवडा, यवतमाळ) यांच्याकडे नोटांचे बंडल आढळले. ही रोकड एकूण ४५ लाख,७४८० रुपये होते. ही रक्कम कुणाची, कशासाठी येथे आणली, कुणाला द्यायची आहे, याबाबत आरोपी कसलीही माहिती देऊ शकले नाही. त्यामुळे गुन्हेशाखेच्या अधिकाऱ्यांनी प्राप्तिकर खात्याचे अन्वेषण अधिकारी रवी कुकडे अणि रवी कडू यांना पाचारण करून ती रक्कम तसेच जैन, सनोडिया आणि पोगलवार या तिघांना त्यांच्या ताब्यात दिले. हवालाची रोकड मिळण्याची या आठ दिवसातील ही दुसरी घटना आहे.(प्रतिनिधी)