शहरं
Join us  
Trending Stories
1
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
2
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
3
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
4
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
5
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
6
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
8
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
9
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
10
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योग गुरूंनीच सांगितलं...
11
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
12
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
13
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
14
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
15
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
16
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
17
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
19
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
20
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा

जात वैधता पडताळणीची ४५,५७६ प्रकरणे निकाली

By admin | Published: May 07, 2014 3:04 AM

जिल्ह्यातील जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती क्र. ३ क ार्यरत आहे. या ..

नागपूर : जिल्ह्यातील जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती क्र. ३ क ार्यरत आहे. या समितीकडे एप्रिल २0१३ ते एप्रिल २0१४ दरम्यान प्राप्त झालेल्या ४९,९६७ प्रकरणांपैकी ४५,५७६ प्रकरणांवर वैध निर्णय घेऊ न निपटारा केल्याची माहिती संशोधन अधिकारी तथा समितीचे सदस्य सचिव सुरेंद्र पवार यांनी सोमवारी दिली.७३ प्रकरणांवर अवैध निर्णय घेण्यात आला आहे. १५0८ प्रकरणे इतर कारणांमुळे निकाली काढण्यात आलेली आहेत. एप्रिल २0१४ अखेर प्रलंबित असलेल्या २८१0 प्रकरणांपैकी १२२५ प्रकरणे विद्यार्थ्यांची, १४४७ कर्मचार्‍यांची, १0५ निवडणूकविषयक तर ३३ प्रकरणे इतर कारणांमुळे प्रलंबित आहेत. प्रकरणे प्रलंबित असलेल्या २८१0 अर्जधारकांना कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत.दूरध्वनी क्रमांकावरही सूचना दिलेल्या आहेत. परंतु प्रतिसाद मिळालेला नाही. उर्वरित प्रकरणांपैकी १४४७ प्रकरणे राज्याबाहेर वास्तव्य असलेले व कागदपत्रे अपूर्ण असलेल्यांची आहेत. त्यांनी तत्काळ समिती कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन पवार यांनी केले आहे.प्रस्ताव आक्षेपात असल्यास कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी एमएमसीव्हीसीएनजीपी या नावाने एसएमएस पाठविला जातो. तसेच प्रकरण वैध ठरल्यानंतर प्रमाणपत्र घेऊ न जाण्याबाबत एसएमएसद्वारे कळविले जाते. ज्या विद्यार्थ्यांची प्रकरणे प्रलंबित असतील अशा अर्जधारकांनी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच सेवाविषयक अर्जधारकांनीही कार्यालयाशी संपर्क साधून त्रुटीची पूर्तता करावी. वारंवार सूचना दिल्यानंतरही ३६५४ अर्जधारकांनी जात वैधता प्रमाणपत्र नेलेले नाही. ज्या अर्जधारकांनी प्रमाणपत्र नेलेले नाही, त्यांनी कार्यालयाच्या वेबसाईटवर बघावे, माहिती उपलब्ध न झाल्यास कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन पवार यांनी केले आहे. (प्रतिनिधी)