शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

राज्यातील ५ औष्णिक वीज केंद्रे रविवारी राहिली बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2020 11:33 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार रविवारी रात्री ९ वाजता नागरिकांनी आपापल्या घरातील लाईट बंद केले, त्यावेळी राज्यातील केवळ दोनच औष्णिक वीज केंद्रे सुरू होती. उर्वरित पाच औष्णिक वीज केंद्रांना बंद ठेवण्यात आले होते.

ठळक मुद्देजलविद्युत प्रकल्पांचा वापर ग्रीड सुरक्षित ठेवण्यासाठी अधिकारी होते सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार रविवारी रात्री ९ वाजता नागरिकांनी आपापल्या घरातील लाईट बंद केले, त्यावेळी राज्यातील केवळ दोनच औष्णिक वीज केंद्रे सुरू होती. उर्वरित पाच औष्णिक वीज केंद्रांना बंद ठेवण्यात आले होते. विजेची उर्वरित मागणी जलविद्युत केंद्रातून पूर्ण करण्यात आली.स्टेट लोड डिस्पॅच सेंटर पूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. त्यांना याची अपेक्षा होती की राज्यात जवळपास १७०० मेगावॅट विजेची मागणी कमी होईल. झालेही तसेच. पॉवर सिस्टिम आॅपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडच्या आकडेवारीनुसार १,७४४ मेगावॅट विजेची मागणी कमी झाली. राज्यातील वीज कंपन्यांनी मात्र १,४७९ मेगावॅटचा परिणाम पडल्याचा दावा केला आहे. महावितरणनुसार रविवारी सायंकाळी ७.३० वाजता एकूण मागणी १४,०५२ मेगावॅट होती, यात मुंबईचा वाटा ४०२ मेगावॅट इतका होता. ९ वाजताच मागणी कमी होणे सुरू झाले. कॉर्पोरेशनद्वारा ओपन एक्सेसला सामील केल्यामुळे त्याचे आकडे थोडे अधिक आहेत. राज्यात स्टेट लोड डिस्पॅच सेंटरचे कामावर लागले होते. ग्रिड वाचवण्यासाठी नाशिक, खापरखेडा, परळी, चंद्रपूर, भुसावळ औष्णिक वीज केंदे्र या दरम्यान बंद ठेवण्यात आली. औष्णिक वीज केंद्राच्या या बॅकडाऊन दरम्यान जलविद्युत प्रकल्प राज्यासाठी वरदान ठरले. कोयना जलविद्युत प्रकल्पातून १८३० मेगावॅट व टाटाच्या जलविद्युत प्रकल्पातून ४०२ मेगावॅट विजेचे उत्पादन करून राज्याची मागणी पूर्ण करण्यात आली.महाराष्ट्राने देशाला सतर्क केलेऊर्जा विभागातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, एकाच वेळी लाईट बंद केल्याने निर्माण होणाऱ्या संभावित धोक्याबाबत महाराष्ट्रानेच देशाचे लक्ष वेधले, सतर्क केले. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी लाईट सुरू ठेवून दिवे प्रज्वलित करण्याचे आवाहन केले होते. यानंतर परिस्थितीवर देशव्यापी चर्चा सुरू झाली. नॅशनल लोड डिस्पॅच सेंटरपासून तर प्रत्येक राज्यातील लोड डिस्पॅच सेंटरने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पुढाकार घेतला.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस