शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

विदर्भात कोरोनाच्या रुग्णांत ६० टक्के वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2020 12:27 PM

¸corona Nagpur News मागील सात महिन्याच्या तुलनेत विदर्भात एकट्या सप्टेंबर महिन्यात ६० टक्के नव्या रुग्णांची भर पडली. मृतांची संख्याही ६० टक्क्याने वाढली.

ठळक मुद्देसप्टेंबर महिन्यात मृत्यूही ६० टक्के

सुमेध वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भात कोरोनाचे संकट आणखीच गडद होत चालले आहे. मागील सात महिन्याच्या तुलनेत एकट्या सप्टेंबर महिन्यात ६० टक्के नव्या रुग्णांची भर पडली. मृतांची संख्याही ६० टक्क्याने वाढली. दिलासादायक म्हणजे, ७१ टक्के रुग्ण बरे झाले. सप्टेंबर महिन्यात रुग्ण व मृतांच्या संख्येत झालेली वाढ पाहता ऑक्टोबर महिना कसा राहील, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.अकाराही जिल्ह्यात कोरोनाची दहशत आहे. मात्र, अमरावती विभागाच्या तुलनेत नागपूर विभागात अधिक रुग्ण व मृत्यूची नोंद होत आहे. नागपूर विभागात नागपूर जिल्ह्यासह आता चंद्रपूर, गोंदिया, भंडारा व वर्धा जिल्ह्यात रुग्ण झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. नागपूर जिल्ह्यात ७९ हजार, चंद्रपूर जिल्ह्यात १० हजार, भंडारा जिल्ह्यात पाच हजार, गोंदिया जिल्ह्यात सहा हजार, वर्धा जिल्ह्यात चार हजार तर गडचिरोली जिल्ह्यात अडीच हजारांवर रुग्णांचा आकडा ओलांडला. अमरावती विभागात सर्वाधिक रुग्ण अमरावती विभागात आहेत. या जिल्ह्यात रुग्णांच्या संख्येने १३ हजाराचा आकडा पार केला. सोबतच यवतमाळ जिल्ह्याने आठ हजार, अकोला जिल्ह्याने सात हजार, बुलडाणा जिल्हाने सात हजार तर वाशिम जिल्ह्याने चार हजार रुग्णसंख्येचा टप्पा ओलांडला आहे.

-८८,७७९ नवे रुग्ण व २,४०८ मृत्यू३० सप्टेंबर रोजी रुग्णांची एकूण संख्या १,४९,११७ व मृतांची संख्या ३,९९७ वर गेली. या महिन्यात तब्बल ८८,७७९ रुग्णांची व २,४०८ मृत्यूंची भर पडली. आतापर्यंत एकूण १,१४,७२८ रुग्ण बरे झाले. या महिन्यात सर्वाधिक ८१,५६८ रुग्ण कोरोनामुक्त झाले.-सप्टेंबर महिन्यातील महत्त्वाचे::१८ आणि २४ तारखेला मृत्यूच्या आकड्याने दोनदा शंभरी गाठली:: रोजच्या बाधित रुग्णांच्या तुलनेत नऊवेळा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक होती 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस