शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
3
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
4
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
5
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
6
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
7
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
8
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
9
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
10
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
11
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
12
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
13
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
14
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
15
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
16
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
17
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
18
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
19
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
20
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश

विदर्भात ६,७२७ पॉझिटिव्ह, ५९ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 4:08 AM

नागपूर : विदर्भात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत असल्याचे दिसून येत आहे. सलग तिसऱ्या दिवशी दैनंदिन बाधितांची संख्या ६ हजारांवर ...

नागपूर : विदर्भात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत असल्याचे दिसून येत आहे. सलग तिसऱ्या दिवशी दैनंदिन बाधितांची संख्या ६ हजारांवर गेली. रविवारी ६,७२७ रुग्ण व ५९ मृत्यूची नोंद झाली. दैनंदिन रुग्णसंख्येचा हा उच्चांक आहे तर सप्टेंबरनंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येत मृत्यू झाले आहेत. सर्वाधिक रुग्ण व मृत्यूची नोंद नागपूर जिल्ह्यात झाली. ३,६१४ रुग्ण व ३२ रुग्णांचे बळी गेले. बुलडाण्यात दैनंदिन बाधित रुग्णांचे जुने विक्रम मोडीत काढत नवे विक्रम स्थापन होत आहेत. रविवारी ८०२ रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला. यवतमाळ जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असताना अचानक मृत्यूच्या संख्येने दोन अंकी आकडा गाठला. १४ रुग्णांचा मृत्यू झाला तर ३८२ रुग्ण पॉझिटिव्ह आले. अकोल्यात पुन्हा रुग्णसंख्या वाढून ५४३ झाली. अमरावतीमध्ये ४५७ रुग्ण व ६ मृत्यू, वाशिममध्ये २६९ रुग्ण व १ मृत्यू, चंद्रपूरमध्ये २१५ रुग्ण व २ मृत्यू, वर्धेत १९८ रुग्ण व २ मृत्यू तर भंडाऱ्यात दुसऱ्या दिवशी शंभर रुग्णांचा टप्पा गाठत रुग्णसंख्या १२३ झाली.

जिल्हा : रुग्ण : ए. रुग्ण : मृत्यू

नागपूर : ३६१४ : १९३०८० : ३२

गोंदिया : ९२ : १५०८७ : ००

भंडारा : १२३ : १५०९२ : ०१

चंद्रपूर : २१५ : २५७३३: ०२

वर्धा : १९८ : १६५६३ : ०२

गडचिरोली : ३२ : १०१४१ : ००

अमरावती : ४५७ : ४५३९५ : ०६

यवतमाळ : ३८२ : २४५९३: १४

वाशिम : २६९ : १२८५८ : ०१

बुलडाणा : ८०२ : ३०१०७ : ०१

अकोला : ५४३ : २४४०९ : ००