शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

वर्धा जिल्ह्यातील बोरधरण येथे सहलीसाठी जात असताना बस अपघात, एका विद्यार्थीनीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 2:37 PM

Nagpur : बसेस बोरधरणला जात असतांना ,त्यातील एका बसचा अपघात

नागपूर: नागपुरच्या शंकरनगरस्थित सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एका बसला भीषण अपघात झाल्याने एका विद्यार्थ्यीनीचा मृत्यू झाला, तर ४० च्या वर विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना वर्धा रोडवरील एम्समध्ये, सात विद्यार्थी निम्समध्ये तर एका विद्यार्थ्याला प्लेटिना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. नागपूर-वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील पेंढरी गावाजवळ हा अपघात झाला. निर्वानी बागडे, रा. टाकळी सीम असे मृत विद्यार्थ्यांनीचे नाव आहे

शंकर नगर नागपूर येथील सरस्वती हायस्कूल चे विद्यार्थी वर्धा जिल्ह्यातील हरकुल्स या पिकनिक स्पॉट ला भेट देण्यासाठी पाच ट्रॅव्हल्स ने सकाळी निघाले होते. सकाळी ९ च्या सुमारास हिंगणी मार्गावर देवळी पेंढरी गावसमोर घाटात . पेंढरी गावाजवळ चार बसेस समोर निघून गेल्या तर शेवटच्या बसचा वळणावर असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने वळण घेताना  उलटली.यात विद्यार्थी व शिक्षक असे ५० पेक्षा जास्त प्रवासी होते. यात अर्ध्यापेक्षा जास्त प्रवाश्यांना मार लागला.१ मुलगी व १ शिक्षिका गँभिर जखमी असल्याने त्यांना व जखमींना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तर किरकोळ जखमी ना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले . पालकांच्या मदतीसाठी एम्स व इतर रुग्णालयात मदत कक्ष निर्माण करण्यात आला आहे.

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर